- ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
१) १७७३ -रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२९ -सतीबंदी कायदा
३) १८३५- वृत्तपत्र कायदा
४) १८५४ -वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
५) १८५६ -विधवा पुनर्विवाह कायदा
६) १८५८ -राणीचा जाहीरनामा
७) १८६०- इंडियन पिनल कोड
८) १८६१- इंडियन हायकोर्ट अॅक्ट
९) १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१०) १८८२ -देशी वृत्तपत्र कायदा
११) १८८३ -इलबर्ट बिल कायदा
१२) १८९२ -कौन्सिल अॅक्ट
१३) १९०४ -भारतीय विद्यापीठ कायदा
१४) १९०४- प्राचीन वस्तुजतन कायदा
१५) १९०४ -सहकारी पतसंस्था कायदा
१६) १९०९ -मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
१७) १९१९- मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
१८) १९१९ -रौलेक्ट कायदा
१९) १९३५ -भारत सरकार कायदा
२०) १९४५- वेव्हेल योजना
२१) १९४५ -त्रिमंत्री योजना
२२) १९४७ -माउंटबॅटन योजना
२३) १९४७- भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
Comments
Post a Comment