Skip to main content

Posts

Showing posts with the label राज्यशास्त्र

जगातील प्रमुख देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याचे वर्ष (Women Voting Right)

 🎯  जगातील प्रमुख देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याचे वर्ष  🎯  💥 जगातील प्रमुख देश व तेथील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याचे वर्ष   👉 अमेरिका : १९२०   👉 युनायटेड किंग्डम : १९२८   👉 फ्रान्स : १९४५   👉 जपान : १९४५   👉 इस्राएल : १९४८   👉 भारत : १९५०   👉 स्वित्झर्लंड : १९७१

भारतातील काही दबाव गट  ( pressure group)

    🎯  भारतातील काही दबाव गट   🎯 (१) व्यावसायिक क्षेत्र :      फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI), कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) इत्यादी. (२) कामगार संघटना :     भारतीय राष्ट्रीयकामगार संघटना (INTUC), ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC), भारतीय मजदूर संघ (BMS), हिंद मजदूर संघ (HMS) इत्यादी. (३) शेतकरी संघटना :      अखिल भारतीय किसान सभा, भारतीय किसान युनियन,शेतकरी संघटना इत्यादी. (४) विद्यार्थी संघटना :    नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF), स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) इत्यादी.

भारतीय निवडणूक आयोग

🎯🎯 भारतीय निवडणूक आयोग 🎯🎯 👉स्थापना :- २५ जानेवारी १९५० 👉 मुख्यालय :- नवी दिल्ली 👉मुख्य निवडणूक आयुक्त :-  सूनिल अरोरा 👉अन्य निवडणूक आयुक्त- अशोक लवासा आणि सुशिल चंद्र 👉नेमणूक - राष्ट्रपती कडून 👉राज्यघटना भाग :- १५ 👉 कलम :- ३२४ 👉आयोग संबधित कलम :- ३२४ - ३२९ 👉 निवडणूक आयोग घटनात्मक, स्थायी तसेच स्वायत्त आहे. 💥 निवडणूक आयोगाची कामे :-      १) मतदारसंघ आखणे.      २) मतदारयादी तयार करणे.      ३) राजकीय पक्षांना मान्यता देणे        निवडणूक चिन्हे ठरवणे.      ४) उमेदवारपत्रिका तपासणे.      ५) निवडणुका पार पाडणे.      ६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा        ताळमेळ लावणे.