🏦 रिजर्व बँक ऑफ इंडिया🏦 👉 स्थापना - १ एप्रिल १९३५ 👉 RBI ACT - १९३४ 👉सुरवातीला RBI चे भाग भांडवल - ५ कोटी रुपये 👉 RBI चे कार्यक्षेत्र सम्पूर्ण भारत 👉स्वातंत्र्यापूर्वी १९४२ पर्यंत ब्रम्हदेश आणि स्वातंत्र्यानंतर ३० जून १९४८पर्यंत पाकिस्तान ची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहले 👉RBI चे राष्ट्रीयीकरण - १९४९ 👉RBI पहिले गव्हर्नर - स्मिथ 👉 RBI पहिले भारतीय गव्हर्नर आणि पहिले महाराष्ट्रीयन गव्हर्नर - CD देशमुख 👉 मुख्यालय - मुंबई ( १९३७ पर्यंत कोलकत्ता) 👉सध्याचे गव्हर्नर - शशिकांत दास(२५ वे)
mpscfirst Smart Knowledge for All Competitive Exams Current Affair,Polity,Economy,History,Science,Geography,Environment, Technology