Skip to main content

पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी

पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी

 💥भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.  या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये  खालीलप्रमाणे: -
👇👇👇👇👇👇

🚀२९० किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता.
🚀जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र.
🚀 गझनवी आकाराने मोठे असल्याने मोठे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता.
🚀 स्वतःसाठी लागणारे इंधन व ऑक्सिजन बरोबर ठेवण्याची व्यवस्था.
🚀अणू युद्धासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
🚀गझनवीचे वजन- ५ हजार २५६ किलो.
🚀क्षेपणास्त्राची उंची- ९.६४ मीटर. 

Comments

Popular posts from this blog

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद