Skip to main content

राष्ट्रीय दर्जा असणारे पक्ष

●17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ला देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला आहे.


  •  यामुळे आता राष्ट्रीय पक्ष दर्जा असणारे आठ पक्ष झाले आहे. 

1.काँग्रेस
2. भाजप
3. बहुजन समाज पक्ष
4.भारतीय कम्युनिस्ट पक्ष
5. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
6.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
7. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस.
8.नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.