🚀🚀इस्रोच्या भविष्यातील मोहिमा🚀🚀
- इस्रो २०२२ साली गगनयान मोहिमेअंतर्गत तीन व्योमनॉट्स अंतराळात पाठवणार आहे.
- २०२३ मध्ये इस्रो शुक्र ग्रहावर यान पाठवणार आहे.
- २०२९ पर्यंत भारत अंतराळात स्वत:चे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) तयार करणार आहे.
- २०२५ ते २०३० च्या दरम्यान भारत चंद्रावर मानवरहीत यान पाठवण्याच्या तयारीत आहे.
- इस्रो कॉस्मीक रेडिएशनच्या अभ्यासासाठी २०२० मध्ये ‘एक्सपोसॅट मोहिम’ ,
- २०२१ मध्ये सुर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल वन’ मोहिम
- २०२२ मध्ये ‘मंगळ परिक्रमा मोहिम-२’.
- २०२४ मध्ये ‘चांद्रयान ३’,
- सुर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी २०२८ साली एक मोहिम राबवणार आहे.
Comments
Post a Comment