🏦 रिजर्व बँक ऑफ इंडिया🏦
👉 स्थापना - १ एप्रिल १९३५
👉 RBI ACT - १९३४
👉सुरवातीला RBI चे भाग भांडवल - ५
कोटी रुपये
👉 RBI चे कार्यक्षेत्र सम्पूर्ण भारत
👉स्वातंत्र्यापूर्वी १९४२ पर्यंत ब्रम्हदेश आणि स्वातंत्र्यानंतर ३० जून १९४८पर्यंत पाकिस्तान ची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहले
👉RBI चे राष्ट्रीयीकरण - १९४९
👉RBI पहिले गव्हर्नर - स्मिथ
👉 RBI पहिले भारतीय गव्हर्नर आणि
पहिले महाराष्ट्रीयन गव्हर्नर - CD
देशमुख
👉 मुख्यालय - मुंबई ( १९३७ पर्यंत कोलकत्ता)
👉सध्याचे गव्हर्नर - शशिकांत दास(२५ वे)

Comments
Post a Comment