तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018
- पुरस्कार विजेते :-
1.जीवनगौरव पुरस्कार - वांगचूक शेर्पा
2.भू साहस – गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, मनिकंदन के.
3.जल साहस - जलतरणपटू प्रभात राजू कोळी
4.हवाई साहस - रामेश्वर जांग्रा
- हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. यामध्ये मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- पुरस्काराबद्दल :-
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दरवर्षी साहसी क्षेत्रात व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने दिला जातो. या पुरस्काराचे भू, जल, हवाई साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते.
Comments
Post a Comment