Skip to main content

हवेतील वायूंचे काही उपयोग

   
      🎯🎯 हवेतील वायूंचे काही उपयोग 🎯🎯
 👉 नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने
मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये
तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी
असतो.
 👉 ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी,
ज्वलनासाठी उपयोगी आहे.
 👉 कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार
करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां-
मध्ये वापरतात.
 👉 अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.
 👉 हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी
तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या
विमानांमध्ये वापरण्यात येतो.
 👉 निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या
दिव्यांत वापर केला जातो.
 👉 क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.
 👉 झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो.

Comments