🎯🎯 आम्लारीचे नाव - सूत्र 👉 उपयोग 🎯🎯१) सोडिअम हायड्रॉक्साइड/कॉस्टिक सोडा - NaOH 👉कपडे धुण्याच्या साबणामध्ये .
२) पोटॅशिअम हायड्रॉक्साइड/पोटॅश -KOH 👉 अंघोळीचे साबण, शॅम्पू .
3. कॅल्शिअम हायडॉक्साइड/चुन्याची निळी - Ca(OH)2 👉 चुना/रंग सफेदीकरिता .
4. मॅग्नेशिअम हायड्रॉक्साइड/मिल्क ऑफ मॅग्नेशिआ -Mg(OH)2 👉 आम्लविरोधक औषध .
5. अमोनिअम हायड्रॉक्साइड NH4OH 👉 खते तयार करण्यासाठी .
Comments
Post a Comment