🎯🎯 सिमेंट 🎯🎯
👉 सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. त्यापासून क्राँकीट तयार करून पत्रे, विटा, खांब, पाइप बनवतात.
👉 सिमेंट ही कोरडी, सूक्ष्म कण असलेली हिरवट-
राखाडी रंगाची पूड असते.
👉 सिमेंट हे सिलिका (वाळू), ॲल्युमिना (ॲल्युमिनिअम
ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) यांच्यापासून तयार करतात.

Comments
Post a Comment