🎯🎯 नायट्रोजन चक्र 🎯🎯
नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया खालीलप्रमाणे :-
१) नायट्रोजनचे स्थिरीकरण- नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे.
२) अमोनीकरण- सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिआ मुक्त होणे.
३) नायट्रीकरण- अमोनिआचे नाइट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होणे .
४) विनायट्रीकरण- नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे.
Comments
Post a Comment