💥💥 पंचशील तत्वे 💥💥
👉 पंडित नेहरुंनी पंचशील तत्वाचे पावित्र्य ओळखून त्यास देशाच्या अलिप्तवादाची धोरणात स्थान देण्याचे ठरविले .
👉 २९ एप्रिल १९५४ मध्ये तिबेटच्या स्वायत्ततेसंबंधी भारत व चीन यांच्यात झालेया करारामध्ये आधूनिक पंचशील तत्वांचा समावेश करण्यात आला.
👉 ती तत्वे पुढीलप्रमाणे
१) कोणत्याही कारणास्तव परराष्ट्रावर आक्रमण न करणे
२) एकमेंकाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे
३) परस्परांना हितावह होईल असा समानतेचा व्यवहार करणे.
४) शांततामय सहजीवनाचा अंगीकार करणे.
५) परस्परांना सार्वभैामत्वाचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे.
Comments
Post a Comment