🎯🎯 शक्ती 🎯🎯
👉 कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात.
👉 शक्ती = कार्य /काल
👉 कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात.
👉 शक्ती = कार्य /काल
👉 कार्याचे SI एकक ज्यूल आहे म्हणून शक्तीचे एकक ज्यूल/सेकंद असे आहे.
👉 यालाच वॅट असे म्हटले जाते.
💥1 वॅट = 1 ज्यूल/सेकंद 💥
👉 औद्योगिक क्षेत्रामध्येशक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती
या एककाचा वापर करतात.
👉 1 अश्वशक्ती = 746 वॅट
👉 व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे.
👉 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रतिसेकंद या प्रमाणे
1 kW hr = 3.6 × 10 ^6 J
👉घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही kW hr एककातच मोजली जाते.
1 kW hr = 1 Unit
Comments
Post a Comment