💥💥 दाऊद इब्राहिम,मसूद अजहर,हाफिज सईद,झाकीउर लक्वी याना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.💥💥
👉 UAPA Act 1967 मध्ये 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आली.
👉 या दुरुस्ती अंतर्गत एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करता येणार आहे
तसेच केंद्र सरकाराला त्यांचे संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देण्यात आले आहे.
👉 त्यानुसार ही पहिलीच कारवाई
👉मोस्ट वाॅण्टेड दाऊद इब्राहिम,"जैश"चा म्होरक्या मसूद अजहर,लष्कर - ए- तोयबा हाफिज सईद, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी झाकीउर लक्वी याना या कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment