🎯🎯अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बेटांची नवीन नावे🎯🎯
1943 साली आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने ही बेटे जिंकल्यानंतर नेताजींनी येथे तिरंगा फडकवला होता.
या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहे. त्याचे औचित्य साधून बेटाचे नाव बदलण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे: -
1.रॉस बेट - नेताजी सुभाषचंद्र बोस बेट
2.नील बेट - शहीद बेट
3.हॅवलॉक बेट - स्वराज बेट
बेटाचे नाव कॅप्टन डॅनियल रॉस या ब्रिटिश जलसर्वेक्षणकाराच्या नावावरून देण्यात आले आहे.
ब्रिगेडियर जेम्स नील आणि मेजर जनरल हेन्री हॅवलॉक यांनी 1857 च्या बंडाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांच्या नावावरून दुसरी दोन नावे देण्यात आली होती.

Comments
Post a Comment