🎯 किंमत निर्देशांक 🎯
👉 भारतात महागाईचे मोजमाप करण्यासाठी सर्वसाधारणपणे घाऊक किंमत निर्देशांक (RPI) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असे दोन निर्देशांक वापरले जातात.
👉 घाऊक किंमत निर्देशांक हा घाऊक बाजारपेठेतल्या वस्तूंच्या किंमतीवर किंवा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वस्तूंच्या व्यवहारांच्या किंमतीवर आधारित असतो.
👉 तर ग्राहक किंमत निर्देशांक हा ग्राहक खरेदी करीत असलेल्या किंमतीवर किंवा किरकोळ स्वरूपाच्या होणाऱ्या व्यवहार ज्या किंमतीवर होतात, त्या किंमतीवरून निश्चित केला जातो.
Comments
Post a Comment