विकलांगतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राष्ट्रीय संस्था
💥विकलांगतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सात राष्ट्रीय संस्था आहेत. या सर्व संस्था स्वायत्त आहेत.
👉 पं. दीनदयाल उपाध्याय शारीरिक विकलांग संस्था, नवी दिल्ली(१९६०)
👉 स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुनवर्सन, प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, कटक(१९७५)
👉 राष्ट्रीय अस्थिविकलांग संस्था, कोलकाता(१९७८)
👉 राष्ट्रीय दृष्टीविकलांग संस्था, डेहराडून(१९७९)
👉 अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था, मुंबई(१९८३)
👉 राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था, सिकंदराबाद(१९८४)
👉 राष्ट्रीय बहुविकलांग व्यक्तीच्या सबलीकरणार्थ संस्था, चेन्नई(२००५)
Comments
Post a Comment