🎯🎯भारतीय निवडणूक आयोग 🎯🎯
👉स्थापना :- २५ जानेवारी १९५०
👉 मुख्यालय :- नवी दिल्ली
👉मुख्य निवडणूक आयुक्त :- सूनिल अरोरा
👉अन्य निवडणूक आयुक्त- अशोक लवासा आणि सुशिल चंद्र
👉नेमणूक - राष्ट्रपती कडून
👉राज्यघटना भाग :- १५
👉 कलम :- ३२४
👉आयोग संबधित कलम :- ३२४ - ३२९
👉 निवडणूक आयोग घटनात्मक, स्थायी तसेच स्वायत्त आहे.
💥 निवडणूक आयोगाची कामे :-
१) मतदारसंघ आखणे.
२) मतदारयादी तयार करणे.
३) राजकीय पक्षांना मान्यता देणे
निवडणूक चिन्हे ठरवणे.
४) उमेदवारपत्रिका तपासणे.
५) निवडणुका पार पाडणे.
६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा
ताळमेळ लावणे.
Comments
Post a Comment