🎯 भारतीय राज्यघटनेतील १२ परिशिष्टे 🎯
I - राज्य व केंद्र शासित प्रदे
II - वेतन आणि मानधन
III - पद ग्रहण शपथा
IV - राज्यसभा जागांचे विवरण
V - भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
VI - ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
VII - केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची
VIII - भाषा
IX - कायद्यांचे अंमलीकरण
X - पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित
XI - पंचायत राज (राज्याकडे सोपवायची २९ विषयांची यादी)
XII - नगरपालिका व महानगर पालिका (१८ विषय)
Comments
Post a Comment