🎯🎯 प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯 👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत. १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.
🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद
Comments
Post a Comment