🎯भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल🎯
👉महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे.
👉 सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
💥💥राज्यपाल पद💥💥
👉भारतीय संविधानातील कलम 153 यानुसार, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असणार.
👉भारताचे राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कलम 155 अन्वये राज्यपालांची नियुक्ती करतात.
👉भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे.
👉राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे होते.
Comments
Post a Comment