⚽ महाराष्ट्रातील जिल्ह्याला सीमा करणारे राज्य ⚽
👉 गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
👉 दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
👉 मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
👉 छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
👉 तेलंगणा: गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
👉 गोवा : सिंधुदुर्ग
Comments
Post a Comment