🎯 भारतातील महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या 🎯
👉 भारतीय उद्योगांना अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात १९९७ साली सुरू झाली.
👉 उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात १९ मे २०१० पासून सुरू झाली.
👉 या सर्व कंपन्याची संख्या खालील प्रमाणे:-
💥 महारत्न :- ०८
💥 नवरत्न उद्योग - 16
💥 मिनीरत्न १ - ६१
💥 मिनीरत्न २ - १२
Comments
Post a Comment