🚋 भारताचे पहिले रेल्वे विद्यापीठ 🚋
👉 नाव :- राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था (National Rail and Transportation Institute )
👉 स्थान :- वडोदरा (गुजरात)
👉 स्थापना :- २०१८
👉 नॅशनल अकॅडेमी ऑफ इंडिया रेल्वे या संस्थेमध्ये हे विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे.
👉 वाहतूक संबंधी शिक्षण, बहुआयामी संशोधन आणि प्रशिक्षण यासंबंधित देशातील पहिले विद्यापीठ आहे.

Comments
Post a Comment