🌎 सागरी प्रवाह (ocean current) 🌎
👉 महासागराच्या पाण्यापैकी वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह. हे प्रवाह विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण या ध्रुवांच्या दरम्यान वक्राकार दिशेत वाहतात.
👉 सागरी प्रवाहांचे उष्ण व शीत असे दोन प्रकार आहेत.
👉 उष्ण प्रवाह विषुववृत्ताकडून उत्तर व दक्षिण या ध्रुवाकडे वाहतात, तर शीतप्रवाह उत्तर व दक्षिण या ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. पृथ्वीवरील उष्णतेचा समतोल राखण्याच्या कामात या प्रवाहांचा प्रमुख सहभाग असतो. 👉 वाऱ्याची गती, सागर जलाच्या तापमानातील व घनतेतील फरक ही सागर प्रवाह निर्मितीची प्रमुख कारणे आहेत.

Comments
Post a Comment