🎯 प्राथमिक व्यवसाय (primary occupation) 🎯:- 👉 हे व्यवसाय निसर्गाशी थेट संबंधित असणारे व नैसर्गिक साधनसंपत्तीवर पूर्णपणे अवलंबून असलेले व्यवसाय आहे.
👉 अशा व्यवसायांतून नैसर्गिक साधनसंपत्तीचे केवळ संकलन केले जाते. या व्यवसायांतून होणारे उत्पादन केवळ नैसर्गिकरीत्या होते.
👉 शेती, पशुपालन, खाणकाम, वनोत्पादनांचे संकलन इत्यादी व्यवसायांचा या गटात समावेश होतो.

Comments
Post a Comment