🎯🎯 रामसर करार 🎯🎯
👉 वर्ष - १९७१
👉 दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर.
👉 हा करार १९७५ साली अमलात आला.
👉 भारताने १९८२ साली मान्य केला.
mpscfirst Smart Knowledge for All Competitive Exams Current Affair,Polity,Economy,History,Science,Geography,Environment, Technology
Comments
Post a Comment