🎯🎯 सोनार (SONAR) काय आहे ? 🎯🎯
👉 Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.
👉 पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.
mpscfirst Smart Knowledge for All Competitive Exams Current Affair,Polity,Economy,History,Science,Geography,Environment, Technology
Comments
Post a Comment