🎯 गोलीय आरसे (Sperical mirrors) 🎯
👉 गोलीय आरशांचे दोन प्रकार पडतात. हे दोन प्रकार पुढे स्पष्ट करून दाखवले आहेत.
१) अंतर्गोल आरसा (Concave mirror)
👉 जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.
👉 येथे आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते.
२) बहिर्गोल आरसा (Convex mirror)
👉 जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा
म्हणतात.
👉 येथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते.
Comments
Post a Comment