🎯🎯 स्टॉकहोम करार कशाबद्दल आहे ? 🎯🎯
वर्ष - २००१
👉 मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
👉 एंडोसल्फान बंदी संबंधित करार.
👉 २००४ साली अमलात आले.
👉 पण भारताने २००६ साली मान्य केला.
mpscfirst Smart Knowledge for All Competitive Exams Current Affair,Polity,Economy,History,Science,Geography,Environment, Technology
Comments
Post a Comment