🚀🚀 'युविका'🚀🚀
•,👉भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (ISRO) या वर्षीपासून उन्हाळ्याच्या सुट्टीत नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “युविका 2019” (युवा विज्ञानी कार्यक्रम - Yuvika) या नावाची एक नाविन्यपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
👉 14 मे 2019 रोजी आंध्रप्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
👉कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना, ते शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाशी कसा संबंध आहे याचा परिचय करून दिला गेला. या कार्यशाळेत तज्ज्ञांची व्याख्याने, प्रयोगशाळांना भेटी, शास्त्रज्ञांशी थेट भेट आणि गप्पा अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
Comments
Post a Comment