देवराई (Sacred grove)
👉 देवाचा नावाने राखलेले व पवित्र समजलेजाणारे वन म्हणजे ‘देवराई’.
👉 हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या
वनखात्या सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य’ होय.
👉 देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते.
👉 भारतात अशा 13000 पेक्षा अधिक देवराई नोंद आहेत.
Comments
Post a Comment