🎯 संसदीय पद्धत 🎯
👉 संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख भिन्न असतात. राष्ट्रपती अथवा राजा किंवा राणी हे राष्ट्रप्रमुख असतात, तर प्रधानमंत्री हे शासनप्रमुख असतात.👉 राष्ट्रपती वा राजा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे
मिळून कार्यकारी मंडळ बनते. राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ताही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.
💥 संसदीय पद्धत असलेले देश 💥
👉 भारत,युनायटेड किंग्डम, जर्मनी, इटली, जपान,कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी.
Comments
Post a Comment