🏹२०१९ मधील आतापर्यंतच्या लष्करी सराव 🏹
● इम्बेक्स २०१८-१९:-
*भारत आणि म्यानमार
●संप्रिती २०१९ :-
*भारत आणि बांगलादेश
*भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स-2019 हा युद्ध अभ्यास.
●“IN-VPN BILAT EX”
* भारत आणि व्हिएतनाम यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव.
●अल नागह 2019”:-
* भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्ध सराव.
●AUSINDEX - 2019
* भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या AUSINDEX या सयुक्त नौदल सराव.
●बोल्ड कुरुक्षेत्र-2019
* भारत आणि सिंगापुर या दोन्ही देशामधला १२ वा सयुक्त सैन्य अभ्यास.
●मित्र शक्ती-६:
* भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-६ ” हा संयुक्त लष्करी सराव.
● इम्बेक्स २०१८-१९:-
*भारत आणि म्यानमार
●संप्रिती २०१९ :-
*भारत आणि बांगलादेश
- वरुण 19.1:-
- *भारत आणि फ्रान्सचा संयुक्त कवायत.
- सिम्बेक्स-2019:-
*भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स-2019 हा युद्ध अभ्यास.
●“IN-VPN BILAT EX”
* भारत आणि व्हिएतनाम यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव.
●अल नागह 2019”:-
* भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्ध सराव.
●AUSINDEX - 2019
* भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या AUSINDEX या सयुक्त नौदल सराव.
●बोल्ड कुरुक्षेत्र-2019
* भारत आणि सिंगापुर या दोन्ही देशामधला १२ वा सयुक्त सैन्य अभ्यास.
●मित्र शक्ती-६:
* भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-६ ” हा संयुक्त लष्करी सराव.
Comments
Post a Comment