🚀भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मान मिळवला आहे.
🚀 त्या ही महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
🚀विंग कमांडर एस धामी हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
🚀वायुसेनेच्या कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते.
🛩🛩🛩🛩✈✈✈✈✈🛩🛩🛩✈✈✈✈🛩🛩
Comments
Post a Comment