- जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू - पी.व्ही.सिंधू ठरली आहे.
- यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश
2013 ,2014- 🥉कांस्यपदक
2017,2018- 🥈रौप्यपदक2019 - 🥇सुवर्णपदक
- भारतास जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आजपर्यंत - 10 पदके(त्यातील 5 पदके पी.व्ही.सिंधुची)
Comments
Post a Comment