🌎 खनिज तेलापासून तयार होणारे पदार्थ 🌎
👉 खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला खालील पदार्थ मिळतात. ते पुढीलप्रमाणे
१) पेट्रोल
२) डिझेल
३) रॉकेल/केरोसीन
४)पॅराफीन
५) डांबर
६) मेण
यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात.
👉 खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला खालील पदार्थ मिळतात. ते पुढीलप्रमाणे
१) पेट्रोल
२) डिझेल
३) रॉकेल/केरोसीन
४)पॅराफीन
५) डांबर
६) मेण
यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात.
Comments
Post a Comment