🎯 ऊर्जा 🎯
👉 पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.
👉 कार्य आणि ऊर्जेची एककेसारखीच आहेत.
👉 SI पद्धतीत एकक ज्यूल व CGS पद्धतीतील एकक अर्ग (erg) आहे.
🎯 ऊर्जा विविध रूपे 🎯
ऊर्जा विविध रूपात आढळते , ते पुढीलप्रमाणे :-
👉 यांत्रिक
👉उष्णता
👉 प्रकाश
👉 ध्वनी
👉 विद्युत
👉 चुंबकीय
👉 रासायनिक
👉 अणू
👉 सौर
हे रुपे आहेत.

Comments
Post a Comment