💥💥 ऊर्जा 💥💥
कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात.
👉 ऊर्जेची विविध रूपे :-
यांत्रिक ऊर्जा
उष्णता ऊर्जा
प्रकाश ऊर्जा
ध्वनी ऊर्जा
रासायनिक ऊर्जा
विद्युत ऊर्जा
ही ऊर्जेची विविध रूपे आहेत.
कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात.
👉 ऊर्जेची विविध रूपे :-
यांत्रिक ऊर्जा
उष्णता ऊर्जा
प्रकाश ऊर्जा
ध्वनी ऊर्जा
रासायनिक ऊर्जा
विद्युत ऊर्जा
ही ऊर्जेची विविध रूपे आहेत.
Comments
Post a Comment