🎯🎯 भारतातील सर्वात लांब 🎯🎯
१) भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
२) भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदी) ओरिसा
३) भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
४) भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
५) भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) .

Comments
Post a Comment