🌎 आंतरराष्ट्रीय वाररेषा 🌎
👉 १८०° रेखावृत्ताच्या संदर्भात मानलेली ही काल्पनिक रेषा आहे.
👉 प्रवाशांना १८०० रेखावृत्त ओलांडताना तारीख व वार यांत बदल करावा लागतो.
👉 पूर्व दिशेने प्रवास करताना म्हणजे आशिया-ऑस्ट्रेलियाकडून अमेरिका खंडाकडे जाताना मागचा वार व तारीख म्हणजे आहे तीच तारीख मानावी लागते; तर पश्चिमेकडे प्रवास करताना, म्हणजे अमेरिका खंडाकडून आशिया-ऑस्ट्रेलियाकडे जाताना प्रवाशांना पुढची तारीख व वार मानावा लागतो.
👉 ही रेषा पूर्णपणे सागरी भागातून निश्चित केली आहे.

Comments
Post a Comment