🎯🎯 महाराष्ट्रात सापडणारे मुख्य खडक 🎯🎯
👉 महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला
बेसाल्ट खडक फार माेठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे.
👉 ग्रॅनाईट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण
कोकणात आढळतो.
👉 जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो.
👉 त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पर्वेूस व दक्षिण
कोकणात खाण व्यवसाय चालतो.
👉 बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्रच्या इतर
भागामध्ये खनिज संपतीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत.

Comments
Post a Comment