🎯 महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर 🎯
👉 आजपासून आदर्श आचारसंहिता लागू .
👉 मतदान :- 21 ऑक्टोबर 2019
👉 मत मोजणी :- 24 ऑक्टोबर 2019
👉 उमेदवारी अर्ज :- 27 सप्टेंबर 2019 पासून सुरू.
👉 उमेदवारी अर्ज दाखल :- 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत
👉 उमेदवारी अर्ज तपासणी :- 5 ऑक्टोबर 2019 पर्यंत 👉 अर्ज मागे घेणे :- 7 ऑक्टोबर 2019.
👉 महाराष्ट्र राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार.
👉 महाराष्ट्र विधानसभा कार्यकाळ 9 नोव्हेंबर पर्यंत आहे.
👉 उमेदवारांना 28 लाख रुपये पर्यंत खर्च करता येणार.

Comments
Post a Comment