🎯 मानवी हक्कांचा उगम 🎯
१) मॅग्नाकार्टा (ब्रिटिश) :- १५ जून १२१५
२) पिटीशन ऑफ राइट्स (ब्रिटिश) :- १६२८
३) बिल ऑफ राइट्स (ब्रिटिश) :-१६८९
४) मानव व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा (फ्रान्स) :-१७८९
💥 फ्रान्सने संपूर्ण जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा संदेश देण्यात आला.
५) अमेरिकन बिल ऑफ राइट्स :- १७९१
६) रशियन राज्यक्रांती :- १९१७
💥 रशियन राज्यक्रांतीने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे तत्व दिले.
७) मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा :- १० डिसेंबर १९४८

Comments
Post a Comment