🎯🎯 मराठवाडा प्रशासकिय विभाग 🎯🎯
👉 मराठवाडा हा महाराष्ट्रातील प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.
👉 मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये
१) औरंगाबाद
२) नांदेड
३) परभणी
४) बीड
५) जालना
६) लातूर
७) उस्मानाबाद व
८) हींगोली
हे 8 जिल्हे आहेत.

Comments
Post a Comment