🎯🎯 भारत : प्राकृतिक 🎯🎯
👉 भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
👉 भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
👉 भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
👉 भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
👉 भारताला सीमा लागून असणारे एकूण देश : सात
👉 भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
👉 भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
👉 भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
👉 भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
👉 भारतात एकूण घटक राज्ये : 28 ( J&K विघटनानंतर)
👉 भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 9

Comments
Post a Comment