🎯 द्वितीयक व्यवसाय 🎯
👉 प्राथमिक व्यवसायांतून मिळवलेल्या किंवा संकलित केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू निर्माण करणारे व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय होय.
👉 धातुखनिजांपासून शुद्ध धातू मिळवणे, लाकडाचा उपयोग करून फर्निचर बनवणे अशांसारख्या सर्व निर्मिती उद्योगांचा या गटात समावेश होतो.
👉 जुळणी उद्योगही या वर्गात येतात.

Thanks 😊
ReplyDelete