🎯🎯 तृतीयक व्यवसाय 🎯🎯
👉 प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना पूरक व्यवसाय म्हणजे तृतीयक व्यवसाय होय.
👉 या व्यवसायांतून वस्तूंची निर्मिती होत नाही.
👉 या व्यवसायातून समाजाला विविध सेवा मिळतात. 👉 उदा:-भांड्यांना कल्हई लावणे, चाकू-कात्रीला धार लावणे अशा सर्व सेवांचा या गटात समावेश होतो.

Comments
Post a Comment