🎯🎯 जलप्रदूषके 🎯🎯
१) जैविक जलप्रदूषके :- शैवाल, जिवाणू, विषाणू व
परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत
नाही.
२) असेंद्रिय जलप्रदूषके :- बारीक वाळू, धुलिकण,
आर्सेनिक, कॅडमिअम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश.
३) सेंद्रिय जलप्रदूषके :- तणनाशके, कीटकनाशके, खते,
सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके.

Comments
Post a Comment